*श्री सत्य साई सेवा समिती ठाणे- तलवाडे आयोजित सामान्य ज्ञान परीक्षा 2025 यामध्ये पात्र विद्यार्थ्यांचा सन्मान*
एकूण सहभागी शाळा : 19
एकूण सहभागी विद्यार्थी 1248
🎯 *कु साई धनाजी फर्डे याने 91 गुण* ( विद्यालयातून प्रथम, सर्व 21 विद्यालयातून तृतीय क्रमांक)
🎯 *अपेक्षा चंद्रकांत फर्डे 87 गुण (विद्यालयातून द्वितीय, सर्व विद्यायालयातून सहावा क्रमांक)*
🎯 *भाविका अशोक फर्डे 87 गुण*
*(विद्यालयातून द्वितीय, सर्व विद्यायालयातून सहावा क्रमांक)*
🎯 *कु जय भरत सोनारे 83 गुण ( इ 8 वी च्या गटात सर्व विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला.*
🎯 *1) तृप्ती संदीप लकडे*
*2) शुभम शरद कांबळे*
*इ सहावीच्या गटात सर्व विद्यालयातून 3 रे व विद्यालयातून प्रथम)*
*सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे धसई विभाग विकास मंडळ व मुख्यध्यापक, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी स्वातंत्र्य सैनिक किसनबाबा विद्यामंदिर धसई च्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐💐* GK Link -https://youtu.be/lQcshp2HiM0?feature=shared
No comments:
Post a Comment