Friday, January 17, 2025

G. K. Quiz | सामान्य ज्ञान परीक्षेत स्वा.सै. किसनबाबा विद्यामंदिर धसई शाळेची उल्लेखणीय कामगिरी

 *श्री सत्य साई सेवा समिती ठाणे- तलवाडे आयोजित G.K. Quiz/सामान्य ज्ञान परीक्षा 2025 या मध्ये विद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी*

 एकूण सहभागी शाळा : 19

एकूण सहभागी विद्यार्थी 1248

 🎯 *कु साई धनाजी फर्डे याने 91 गुण* ( विद्यालयातून प्रथम, सर्व 21 विद्यालयातून तृतीय क्रमांक)

🎯 *अपेक्षा चंद्रकांत फर्डे  87 गुण(विद्यालयातून द्वितीय, सर्व विद्यायालयातून सहावा क्रमांक)*

🎯 *भाविका अशोक फर्डे 87 गुण* 

*(विद्यालयातून द्वितीय, सर्व विद्यायालयातून सहावा क्रमांक)* 

🎯 *कु जय भरत सोनारे 83 गुण ( इ 8 वी च्या गटात सर्व विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला.*)

🎯 *तृप्ती  संदीप लकडे* 

       *शुभम शरद कांबळे*

 *इ सहावीच्या गटात सर्व विद्यालयातून 3 रे व विद्यालयातून प्रथम)*

*सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे धसई विभाग विकास मंडळ व  मुख्याध्यापक, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी स्वातंत्र्य सैनिक किसनबाबा विद्यामंदिर धसई शाळेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन !💐💐💐*

No comments:

Post a Comment

NMMS परीक्षेत स्वा. सै. किसनबाबा विद्यामंदिर धसईचे 9 विद्यार्थी उत्तीर्ण

👌👌👌                   धसई विभाग विकास मंडळ धसई संचलित स्वा. सै. किसनबाबा विद्यामंदिर धसई शाळेचा NMMS परीक्षेचा निकाल दरवर्षी चांगला लागतो...