Monday, January 20, 2025

G.K. Quiz पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार


 

स्वा. सै. किसनबाबा विद्यार्थ्यांची डॉ. होमी भाभा प्रात्यक्षिक परीक्षा संपन्न .

 *डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2024-25 या स्पर्धेत विद्यालयाचे 4 पैकी 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 2 विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पात्र, त्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपन्न.*

1. *काश्मिरा भरत फर्डे - पास 6 वी*

2. *तृप्ती संदीप लकडे - पास 6वी*

3. *शुभम शरद कांबळे - प्रात्यक्षिक परीक्षा पात्र 6वी* 

4. *साई धनाजी फर्डे -9वी प्रात्यक्षिक परीक्षा दि. 19 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाली*


    *सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक व धसई विभाग विकास मंडळाकडून खूप खूप अभिनंदन*!🎊🎊🎊🎉🎉🎉🎊🎊

Saturday, January 18, 2025

स्वा.सै.किसनबाबा विद्यामंदिर धसई शाळेतील सामान्य ज्ञान (G. K.) परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांचा सन्मान

 *श्री सत्य साई सेवा समिती ठाणे- तलवाडे आयोजित सामान्य ज्ञान परीक्षा 2025 यामध्ये पात्र विद्यार्थ्यांचा सन्मान*

 एकूण सहभागी शाळा : 19

एकूण सहभागी विद्यार्थी 1248

 🎯 *कु साई धनाजी फर्डे याने 91 गुण* ( विद्यालयातून प्रथम, सर्व 21 विद्यालयातून तृतीय क्रमांक)

🎯 *अपेक्षा चंद्रकांत फर्डे  87 गुण (विद्यालयातून द्वितीय, सर्व विद्यायालयातून सहावा क्रमांक)*

🎯 *भाविका अशोक फर्डे 87 गुण* 

*(विद्यालयातून द्वितीय, सर्व विद्यायालयातून सहावा क्रमांक)* 

🎯 *कु जय भरत सोनारे 83 गुण ( इ 8 वी च्या गटात सर्व विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला.*

🎯 *1) तृप्ती  संदीप लकडे* 

 *2) शुभम शरद कांबळे*

 *इ सहावीच्या गटात सर्व विद्यालयातून 3 रे व विद्यालयातून प्रथम)*

*सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे धसई विभाग विकास मंडळ व  मुख्यध्यापक, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी स्वातंत्र्य सैनिक किसनबाबा विद्यामंदिर धसई च्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐💐* GK Link -https://youtu.be/lQcshp2HiM0?feature=shared

Friday, January 17, 2025

G. K. Quiz | सामान्य ज्ञान परीक्षेत स्वा.सै. किसनबाबा विद्यामंदिर धसई शाळेची उल्लेखणीय कामगिरी

 *श्री सत्य साई सेवा समिती ठाणे- तलवाडे आयोजित G.K. Quiz/सामान्य ज्ञान परीक्षा 2025 या मध्ये विद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी*

 एकूण सहभागी शाळा : 19

एकूण सहभागी विद्यार्थी 1248

 🎯 *कु साई धनाजी फर्डे याने 91 गुण* ( विद्यालयातून प्रथम, सर्व 21 विद्यालयातून तृतीय क्रमांक)

🎯 *अपेक्षा चंद्रकांत फर्डे  87 गुण(विद्यालयातून द्वितीय, सर्व विद्यायालयातून सहावा क्रमांक)*

🎯 *भाविका अशोक फर्डे 87 गुण* 

*(विद्यालयातून द्वितीय, सर्व विद्यायालयातून सहावा क्रमांक)* 

🎯 *कु जय भरत सोनारे 83 गुण ( इ 8 वी च्या गटात सर्व विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला.*)

🎯 *तृप्ती  संदीप लकडे* 

       *शुभम शरद कांबळे*

 *इ सहावीच्या गटात सर्व विद्यालयातून 3 रे व विद्यालयातून प्रथम)*

*सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे धसई विभाग विकास मंडळ व  मुख्याध्यापक, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी स्वातंत्र्य सैनिक किसनबाबा विद्यामंदिर धसई शाळेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन !💐💐💐*

NMMS परीक्षेत स्वा. सै. किसनबाबा विद्यामंदिर धसईचे 9 विद्यार्थी उत्तीर्ण

👌👌👌                   धसई विभाग विकास मंडळ धसई संचलित स्वा. सै. किसनबाबा विद्यामंदिर धसई शाळेचा NMMS परीक्षेचा निकाल दरवर्षी चांगला लागतो...