धसई विभाग विकास मंडळ संचलित स्वा. सै. किसनबाबा विद्यामंदिर धसई येथील कु. साई धनाजी फर्डे हा विद्यार्थी - DO. HOMI BHABHA बालवैज्ञानिक स्पर्धेत उत्तीर्ण होऊन 1 ल्या प्रात्यक्षिक परीक्षेतही उत्तीर्ण झाला म्हणून संस्थेने त्याला ब्रांझ मेडल व प्रमाणपत्र देऊन त्याचा सन्मान- सत्कार केला . संपूर्ण तालुक्यातून साई हा एकमेव विद्यार्थी प्रक्टिकल परीक्षा पास झाला त्यामुळे शाळेला व संस्थेला त्याचा खूप अभिमान वाटत आहे . कु. साई धनाजी फर्डे याचे मन:पूर्वक अभिनंदन ! व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !

No comments:
Post a Comment